Browsing Category

Uncategorized

आयुष्मान भारत मिशनमध्ये दिशादर्शक काम व्हावे –

सांगली:प्रतिनिधी दि. ३१  : आयुष्मान भारत मिशन उपक्रमात दिशादर्शक काम व्हावे. याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत. योजनेतील त्रृटी दूर करून सर्वंकष आयुष्मान भारत योजना करण्यावर भर आहे, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे…

संचालक डॉ. राहुल तिडके यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट

सांगली: महेक शेख   दि.२ : बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग करून शासनाच्या योजना, भूमिका, उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने वाटचाल करावी, अशी सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक …

भारतीय नौदलाच्या सामग्री विभाग प्रमुखपदी व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख

नवी दिल्ली: प्रतिनिधी  दि १  : एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.  व्हाइस अॅडमिरल श्री. देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून…

कबनुरात पुन्हा मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु

कबनूर : प्रतिनिधी  दि .कोल्हापुरात झालेल्या सभेत जीरंगे पाटील यांना पुन्हा उपोसंनासाठी मराठा  समाजाला केलेल्या सुचणे प्रमाणे कबनुरात मराठा समाजाच्या वतीने पुन्हा साखळी उपोषण सुरु झाले आहे . आरक्षण मिळेपर्यंत समाजाचा लढा सुरूच राहील असे…

प्रभात फेरीव्दारे एड्स जनजागृती

सांगली : प्रतिनिधी  दि. 1 ‍: जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही. (एड्स) प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल…

पंचगंगा साखर ‘ चा राज्यात उच्चांकी दर प्रतिटन ३३०० रुपये जाहीर

कबनूर :हबीब शेख दर्जी दि .२६  येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन २०२३-२४ गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला उच्चांकी प्रतिटन रु. ३३००/- दर विनाकपात जाहीर…

शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी

यड्राव,:राम आवळे  दि १: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल चॅम्पियन

अतिग्रे-अब्दूल  नदाफ   -दि .३१: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल जनरल चॅम्पियन ठरले.…

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

मुंबई ,दि ३१ : मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.…