Browsing Category

कोल्हापुर

शरद पॉलिटेस्ऩिकमध्ये टेक्नोक्रॅट 2022 स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

यड्राव: विजय घंगेकर दि.13 यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट 2022 या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत…

शाहीर विजय जगताप अमृतमहोत्सवी गौरव समारंभ जूनमध्ये. 

इचलकरंजी दि. १३ – ‘‘शाहीर विजय जगताप यांचे शाहिरी कला, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय या सर्व क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. विशेषतः शाहिरी क्षेत्रातील त्यांची कॅसेटस्‌, विविध पुस्तके, संशोधनपर प्रबंध, आणि देशभर विविध…

हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय दिशादर्शक

शिरोळ: विजय धंगेकर दि.१२ मे : छत्रपती राजर्षि शाहूंची स्मृतीशताब्दी होत असतानाच राजर्षिचा पुरोगामी वारसा पुढे नेत हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याबाबत हेरवाड ग्रामपंचायत महिला सदस्यांचे दत्त कारखान्याचे…

धरणगुत्ती येथे आरोग्य शिबिर व विविध योजनाचे वाटप

जयसिंगपूर : विजय धंगेकर दि. १३ मे :कोणत्याही गावचा विकास करायचा झाला तरी, तो प्रामाणिपणे करावा लागतो. माजी सरपंच शेखर पाटील यांनी गाव कसे आदर्श निर्माण करावे, हे त्यांनी करून दाखविले आहे. गावात विविध योजना राबवून जिल्हा एक आदर्श…

लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १२ मे :गेल्या  ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर  सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार  यांची निवड…

पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

इचलकरंजी: विजय मेकोटे दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्‍या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय…

मौश्मी आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ पुरस्कार प्रदान

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ११ मे.सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी राहुल आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल सौ. मौश्मी आवाडे…

माणगाव ग्रामपंचायतीने घेतले दोन ऐतिहासिक निर्णय 

कबनूर : चंदुलाल फकीर दि. ११ मे . हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकताच झालेल्या ग्रामसभेमध्ये दोन महत्त्वपूर्ण ठराव करत सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे चालवला आहे. सरपंच राजू मगदूम व उपसरपंच आखतर भालदार यांच्या प्रमुख…

कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…

दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदर‌अली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण…

प्राथमिक शिक्षकांचे स्वरांजलीतून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.6 मे-  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वरांजली कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. स्वरांजली कार्यक्रमात सुमारे २५० शिक्षकांनी सहभाग घेतला.…