Browsing Category

कोल्हापुर

जातीय तेढ निर्माण करणार्‍या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना…

इचलकरंजी : संजय आंबे दि. २० जून :मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणार्‍या एका पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन…

शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्स वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा 24जून ला

इचलकरंजी: विजय मकोटे दि. २०जून - इचलकरंजीचे सुपुत्र, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व सुप्रसिद्ध शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे शुक्रवार दि. २४ जून…

खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.   जिल्हाधिकारी राहुल…

उद्योगपती संजय घोडावत ” ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड-२०२२” पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. १९ जून :प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी  घोडावत यांना नुकतेच साम मीडिया ग्रुपकडून त्यांच्या औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ग्लोबल अचिव्हर अवॉर्ड २०२२या…

निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या

कोल्हापूर : प्रतिनिधी दि.16 : निवृत्‍ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले .…

‘वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती. दर्शना जरदोश यांचा वस्त्र उद्योजकांशी डीकेटीईमध्ये सुसंवाद’

इचलकरंजी : संजय आंबे दि.१६ जून : ‘यही समय है ,सही समय है , भारत का अनमोल समय है , असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या जोशपूर्ण कवितेचा उल्लेख करुन तुम्हाला कांही करुन दाखवायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे, आत्ता नाही तर कधीच नाही असे…

केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्य मंत्री यांच्या हस्ते इचलकरंजी भाजपा बुथ अध्यक्ष नामफलकाचे…

इचलकरंजी : विजय मकोटे  दि. १९ जून :इचलकरंजी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग व रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांचे इचलकरंजी भाजपाच्या वतीने जोरदार सहर्ष स्वागत करण्यात आले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा प्रदेश उपाध्यक्ष…

कबनूरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात

कबनूर :चंदुलाल फकीर दि. १९ जून:कबनूर येथे शेतकरी बांधव,ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. झेंडा चौकात संजय लिगाडे यांच्या  मानाच्या बैलाने कर तोडली. बेंदूर सणनिमित्त गावातील घरोघरी बैलांचे औक्षण व…

नियोजित हातकणंगले- इचलकरंजी रेल्वे मार्ग रद्द करा

कबनूर : चंदुलाल फकीर दि. १८ जून नियोजित हातकणंगले -इचलकरंजी ८ कि.मी.चा रेल्वे मार्ग रद्द करून सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा असे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्षना जरदोष यांना इचलकरंजी रेल्वे मार्ग विरोधी कृती समितीच्या…

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 17 जून कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात…