Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
मणेरे हायस्कूलचे सुयश
कबनूर : दिपक पाटील
दि. १८ जून :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल चा इ.10 वी मार्च 2022 चा निकाल 100 % लागला. सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा निकाल 100 % लागला यामध्ये विशेष गुणवत्ता मिळवणारे 143 विद्यार्थी तर, …
मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.18 जून: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र…
शरद कृषीमार्फत “माझी वसुंधरा” निमित्त स्वच्छता अभियान
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि.18: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे…
रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन करिता इचलकरंजीतुन हजारो भाविक जाणार
इचलकरंजी संजय आंबे
दि. १८जून : येथील श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन रामजन्मभूमी आयोध्या येथे करण्यात येणार आहे.…
शुध्द पेयजल प्रकल्पांचे मा. खासदार कल्लप्पाण्णा आवाडे व युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १८ जून : आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील नागरिकांना 24 तास शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंजूर साईट नं. 102 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि…
दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास कामी मदत करण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.१८ जून : चंदगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे वय वर्षे 34 मूळ राहणार मु. पो. खोतवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ,सध्या राहणार आर जे पाटील…
शिरोळ तालुक्यातून गोकुळचे संकलन वाढविण्यासाठी दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.११जून :.गोकुळ दूध हे दुधाच्या उत्तम प्रतीसाठी व चवीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. आजतागायत गोकुळ दूध संघाने सातत्याने तंत्रज्ञानाची कास धरत उत्पादकांचे हीत डोक्यात ठेवून वाटचाल केली आहे. गोकुळच्या…
खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाचा इचलकरंजी भाजपचा जल्लोष…
इचलकरंजी : हबीब शेख
दि. १२जून :महाराष्ट्र राज्यसभेसाठी कोल्हापूर जिल्हातून सहाव्या जागेवर खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला. तसेच खासदार पियुष गोयल आणि डॉ.अनिल बोंडे विजयी झाले. त्याबद्दल…
लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात लवटे यांचा बैल प्रथम
इचलकरंजी : विजय मेकाटे
दि. १२जून : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त सालाबादप्रमाणे इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीत दोन दाती गटात सिध्दु भाऊ लवटे यांच्या बैलाने…
संजय घोडावत शिक्षण संकुलात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि. ९जून :वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, वातावरणातील बदल याचा गांभीर्याने विचार करून भावी पिढी सुस्थितीत जीवन जगावी या दूरदृष्टिकोनातून संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत…