Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १२ एप्रिल हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगांव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारकाचा…
घोडावत विद्यापीठात शासनाची जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक संपन्न
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १० एप्रिल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदूर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची संजय घोडावत…
हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून : डॉ.राजमल जैन कोठारी
हातकणंगले : प्रतिनिधी
दि. १० एप्रिल हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो. वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या या बदलांचे…
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आ.प्रकाश आवाडे यांची…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १० एप्रिल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांची कोल्हापूर रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लि. कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि ०८ एप्रिलः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या अनिकेत चव्हाण व निखील कुंभार या दोन विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लिमिटेडच्या, जयपूर येथील कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड…
मणेरे शैक्षणिक संकुलात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि. ९ एप्रिल सा. महालक्ष्मी टाइम्स व श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी संचलित सौ कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज…
बैतुलमाल फौंडेशन कबनूर व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी
कबनूर-चंदुलाल फकीर
दि. ९ एप्रिल कबनूर येथील बैतुलमाल फौंडेशन व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीराचा शुभारंभ कोल्हापुर रोड कबनुर आरबीएल बँक तळ मजला येथील बैतुलमाल फौंडेशनच्या कार्यालयांमध्ये …
शरद कृषी महाविद्याल ची विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक
शिरोळ : प्रतिनिधी
दि..7 जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय मधील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळविले . तसेच तिच्या तिच्या मार्गदर्शनाखाली अंडर-14 टीमने 1 गोल्ड व 1 सिल्वर पदक मिळवले.इंडिया…
इचलकरंजी व्यापारी पत संस्थेला 67.58 लाखाचा निव्वळ नफा
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ एप्रिल येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने 38 व्या वर्षात पदार्पण केले असून सन 2021-22 सालात सर्व तरतुदी वजा जाता 67.58 लाखाचा निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.…
गणपतराव पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ जिल्ह्यातील…
शिरोळ : विजय घंगेकर
दि. ६ एप्रिल उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे फार मोठे काम हाती घेतले आहे. शेतीयोग्य आणि उपजाऊ जमीन करण्याचे काम शिरोळ तालुक्यात चांगल्या पद्धतीने होत आहे. क्षारपड जमीन…