Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १७ : इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात लहुजी…
३५० व्या शहीदी समागमानिमित्त समाज प्रतिनिधींची बैठक
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षपूर्तीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील शिख, सिंधी व…
घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास; शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.१७: तारदाळ(ता .हातकंणगले ) परिसरात अज्ञात सात इसमांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल…
डीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्न
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१७ः येथील डीकेटीई संस्थेने राज्यातील अग्रगण्य डिजिटल शिक्षण व कौशल्यविकास करणा-या महाराष्ट्र नॉलेज कॉरर्पोरेशन लि. पुणे (एमकेसीएल) यांच्याशी शैक्षणिक सहकार्य मजबुत करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे.…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त…
इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी विठ्ठल चोपडे
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१६: इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी सत्तारुढ भाजपच्या वतीने विठ्ठल पुंडलिक चोपडे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर उदय धातुंडे या निवडीचे पत्र आज दिले. या निवडीने विठ्ठल चोपडे हे पहिले सभागृह नेते…
रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा: जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.१६: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत महारेशीम अभियान 11 मार्च 2026 अखेर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये…
‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.१६: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या…
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर ,…