Browsing Category

कोल्हापुर

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि.29: शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पर्यटन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.…

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.29 जानेवारी कोल्हापूर विमानतळावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत १४ जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. या पंधरवड्यात मराठी विषयक व्याख्यान, निबंधलेखन आणि कविता वाचन यांसारखे…

सौ विनिता भोसले यांचा छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन सत्कार

कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार दि .२८ जानेवारी महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीव मध्यम वर्गीय भुक्या लोकांना ऐकवेळचे भोजन मिळावे या करिता राज्याचे मुख्यमंत्री  व शिवसेना प्रमुख उद्धवग ठाकरे  यांनी महाराष्ट्रा मध्ये शिवभोजन थाळी सुरू…

भाजपच्या वतीने किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध

इचलकरंजी: विजय मकोटे     दि28 जानेवारी  भारतीय जनता पार्टी इचलकरंजी च्या वतीने आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैटकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगीचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारचा…

हायटेक को-ऑप. टेक्स्टाईल पार्क येथे देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी -प्रतिनिधी दि 28  जानेवारी मे हायटेक को-ऑप. टेक्स्टाईल पार्क येथे देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पार्कच्या प्रांगणात टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक चेअरमन सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

ईस्ट मँचेस्टर सोसायटी व ग्रामीण रोटरीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

इचलकरंजी -प्रतिनिधी दि:२८ जानेवारी येथील ईस्ट मॅचेस्टर होम्सच्या व आर. सी. सी. ईस्ट मँचेस्टर ग्रामीण रोटरी यड्राव यांच्यावतीने देशाचा 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्योजक चेतनजी चौधरी यांचे हस्ते तसेच राकेश पाटील आणि प्रकाशराव सातपुते…

लोटस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

इचलकरंजी :प्रतिनिधी दि र७ जानेवारी लोटस इंग्लिश मिडीयम  स्कूल,इचलकरंजीच्या वतीने २६ जानेवारी २०२२ हा ७३ वा प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.             कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी उपसभापती महिला व बाल…

भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी दि:. 27 जानेवारी  - भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे…

श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा…

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २७-जानेवारी येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इचलकरंजी येथील DKTE  मधील आजगावकर लायब्ररीमध्ये गेली १५ वर्षे…

जुन्या गोष्टींबाबत उत्तरे देताना सौ. शोमिका महाडिकांची दमछाक होईल……..

कोल्‍हापूर :प्रतिनिधी  दि.२७:गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट आरोप केले आहेत. त्यामधून गोकुळची होणारी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन…