Browsing Category

कोल्हापुर

इंडो इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे” रेखा कला स्पर्धेत” दैदीप्यमान सुयश

कबनूर: हबीब शेखदर्जी दि.१३: शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबर 2025-26 मध्ये घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी…

प्रभाग क्रमांक १५ – लिंबु चौक नारी शक्ती सभा

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१३: सत्ताधारी लोक राजकीय पक्ष, आमदार, खासदार फोडुन दमदाटीचे राजकारण करत आहेत. निवडणुका आल्या की खोटी आश्वासन देऊन दिशाभुल केली जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामहरी रुपन्नावर यांनी केला. १० वर्षे…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प

कोल्हापूर:रेणू पोवार दि.१५: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी येथील संगणकशास्त्र (CSE) व संगणकशास्त्र (AI) विभागांच्या वतीने मंथन 2.0 – आंतरशालेय आयडिएथॉन व हॅकथॉन या प्रतिष्ठित स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर…

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा पावसाळी परीक्षा निकाल…

आतिग्रे: सलीम मुल्ला दि.१४: संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाअंतर्गत सुरू असलेल्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी चा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या…

डॉ. सुरज बुरसे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

जयसिंगपूर: राम आवळे दि.१३: प्रथितयश डॉक्टर, क्रिकेट क्लब जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरज बुरसे यांना महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सामाजिक कार्य, संघटनात्मक आणि व्यवस्थापन कार्य तसेच क्रीडा…

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मनपा उर्दू शाळा क्र. ५७ ला प्रथम क्रमांक

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१२: राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड मॉडर्न सैनिक शाळा, आळते येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन–२०२६ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विषय…

प्रभाग क्रमांक १ – मलाबादेनगर येथे शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी : विजय मकोटे दि.१२: केंद्रात व राज्यात गेली ११ वर्षे सत्ता असूनही शहराचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन सत्ताधारी मते मागत आहेत. त्यामुळे विकास न करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून शिव-शाहूंच्या…

इचलकरंजीत शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १२: खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल आणि सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करणारे आता रामराज्याची भाषा करत आहेत. जनतेलाही रामराज्य हवे आहे; मात्र राजा श्रीरामाप्रमाणे चारित्र्यवान, गुणवान आणि छत्रपती शिवाजी महाराज व…

घोडावत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.१२: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात पार पडत यशस्वीरीत्या संपन्न…