Browsing Category

कोल्हापुर

गडहिंग्लज येथे सहा पोलीस उपनिरीक्षक रंगेहात लाच घेताना अटक

गडहिंग्लज : (प्रतिनिधी) अपघात प्रकरणातील जप्त वाहन सोडण्यासाठी ६०,००० रुपये लाचेची मागणी करून त्यातील ४०,००० रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहा पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

श्री आदिनाथ बँकेची वार्षिक सभा उत्साहात पार, ८% डिव्हीडंड जाहीर

इचलकरंजी : विजय धुत्रे  दि.६: येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. इचलकरंजीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा…

आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि.६:श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने…

संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET-2025 मध्ये उत्तुंग कामगिरी

अतिग्रे: सलीम मुल्ला  दि  ५ जुलै: NEET-२०२५  परीक्षेत संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीची विद्यार्थिनी उत्कर्षा हळींगळे हिने ७२० पैकी ६३३ गुण मिळवून ऑल इंडिया रँक १९३ तसेच कॅटेगरी रँक ४५ पटकावली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने…

कु. तेजस्विनी करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालयात लघुलेखक पदावर नियुक्ती

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. ५ जुलै २०२५ :इचलकरंजी येथील कु. तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक पदावर नियुक्ती झाली आहे. तेजस्विनी या सौ. रूपाली व श्री. राजेंद्र गोपाळराव करजगार यांची…

स्व. सौ. सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी  दि ५ :  श्री . डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संचालित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा स्व.…

इचलकरंजी महापालिका व इनर व्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका व इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वेणूताई यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्र.५४  व मौलाना अबुल…

मोबाइल चोरीचा छडा; शहापूर पोलिसांकडून दोन चोरट्यांना अटक

शहापूर :अन्वर मुल्ला  दि .५: येथील गणेशनगर भागातील चेंबरमधून पाच मोबाईल हँडसेट व तीन दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा शहापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

शिरोळ :राम आवळे  दि.५ :एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव (दादा) पाटील यांना जाहीर झाला…

कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .५ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या ९४  व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,…