Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईचे ‘अंबर नियतकालिक‘ शिवाजी विद्यापीठात प्रथम

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .०९ डिसेंबरः विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सृजनशीलता वृध्दिंगत व्हावी, यासाठी डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटसूटमध्ये प्रतिवर्षी ‘अंबर’ हे नियतकालिक प्रकाशित केले…

आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी घेतली शपथ

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .८ :संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्य घेऊन विजयी झालेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी रविवारी मुंबईतील विधानभवनात आमदारकिची शपथ घेतली. आमदार म्हणून…

जवाहर साखर कारखाना चेअरमनपदी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हा.चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची फेरनिवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ७ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या…

 मणेरे शिक्षण संकुलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिम्मित त्यांच्या स्मृतीस…

कबनूर : हबीब शेखदर्जी   दि .८ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई  बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी, कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने आज दि.०६/१२/२०२४ रोजी  डॉ.…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल आंबी

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .८ :इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या२०२४-२०२५ या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी, खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराण्णा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या बिनविरोध…

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात…

ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर राज्यात तिसरे

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. ७:सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सन 2023 या वर्षात कोल्हापूर जिल्ह्याने 2 कोटी रुपये 124.38 टक्के संकलन करुन उद्दिष्ट पूर्ण केले. एवढा मोठा निधी संकलित करुन जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल…

कतृत्वाचे आई-बाप म्हणजे शरद शिक्षण संस्था : प्रा. आप्पासाहेब खोत

यड्राव: राम आवळे  दि  ६ “कतृत्वाचे आई-बाप म्हणजे ही शिक्षण संस्था आहे. आपल्या आयुष्याची माती होवू नये म्हणून हि शरद शिक्षण समुह विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देत आहे. जीवनामध्ये कुठे थांबयच हे ज्याला कळंल तोच यशस्वी होतो. त्यामुळे…

शरद इन्स्टिट्युटमध्ये ९ ला ‘स्टार्टअप’ प्रोजेक्टचे प्रदर्शन

यड्राव: राम आवळे  दि .५  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीमध्ये सोमवार (ता.९) रोजी शरद स्टार्टअप केंद्राअंतर्गत स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.आतंरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीचे मॅनेंजर, एच.आर. यांच्या व उद्योजकांच्या…

श्री दत्त (शिरोळ) ५३ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ: राम आवळे  दि. ३  :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता…