Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संजय घोडावत इन्स्टिट्यूटची ‘इनक्युबॅशन हब संस्था’ म्हणून निवड
कोल्हापूर:संजय कांबळे
दि .२० :महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या इनक्युबेशन उपक्रमांतर्गत, राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे ‘निंबस 2K25’ राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर:संजय कांबळे
दि .२० :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात "निंबस 2K25" या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून…
औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली: प्रतिनिधी
दि .२० : सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे यांनी केले आहे. तसेच, सांगली जिल्हा नशामुक्त अभियानात सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले…
डीकेटीईच्या एनएसएस विभागाचा स्तुत्य उपक्रम –
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २० फेब्रुवारी – डीकेटीई परिवाराच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘आमचे दादा’ या विशेष उपक्रमाची एकवर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम आदरणीय आवाडे…
इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२०: इचलकरंजी शहरात डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटना आणि २१ नं. क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात…
डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२५’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य आयोजन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २० फेब्रुवारी – डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडन्ट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२५ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन…
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
यड्राव: कयुम शेख
दि .१८: येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश…
इचलकरंजीत “गाता राहा मेरा दिल”च्या वतीने रोमँटिक कराओके संध्याकाळ!
इचलकरंजी : विजय मकोटे
दि :१७: गाता राहा मेरा दिल या सुप्रसिद्ध ग्रुपच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुरेल कराओके संध्या आयोजित करण्यात आली. या संध्याकाळी प्रेमभावनेने नटलेली रोमँटिक हिंदी गीते सादर झाली, ज्या श्रोत्यांच्या मनाचा…
मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील…
शिरोळ: कयुम शेख
दि .१७: येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चारही झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविले
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १४ फेब्रुवारी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील A, B, C आणि D झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे अभियान राबविले जाते. …