Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शहाजी महाविद्यालयात पालक सभा संपन्न
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि.३ जुलै २०२६ : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणारी व्यकी म्हणजे पालक. मग पालकांनीही जबाबदारी, जाणीव होण्यासाठी पालक सभांचे नियोजन केले. पालकांच्या मोबाईलचे नियंत्रण महत्वाचे आहे.…
नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा : विभागीय आयुक्त शीतल…
पुणे: प्रतिनिधी
दि.२: जादूटोणा अंतर्गत गुन्ह्यांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. जुन्या चालीरिती, रुढी- परंपरा बदलण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी…
राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान
सांगली: अय्यान पटेल
दि.२: केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीस आज केंद्रीय प्रशासन सुधारणा विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह व…
ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.२: ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाशी संबंधित विशेष कामे या चार प्रमुख क्षेत्रांवर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने…
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायदे व हक्काबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करा : जिल्हाधिकारी डॉ.…
सांगली: अय्यान पटेल
दि.२: ज्येष्ठ नागरिकांना कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा, सवलती आणि हक्कांची प्रभावी माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या…
वारणा धरणात 11.76 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली: अय्यान पटेल
दि.२: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.76 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात…
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणातून मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.१: कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पासाठी लक्ष्मीवाडी वसाहत, मुडशिंगी येथील घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, या परिसरातील पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा…
राज्यपाल, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या 'क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे झाले.…
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहात…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.३ जुलै २०२६ :इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्कृष्ट विभाग, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी…
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे…