Browsing Category

महाराष्ट्र

कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:प्रतिनिधी दि:०७:नोव्हेंबर: मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि…

शेतजमिन नावे असलेल्या मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींना 20 नोव्हेंबर पर्यंत संपर्क…

सांगली:प्रतिनिधी दि:०७:नोव्हेंबर: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत शेतीपुरक / विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील व तत्सम…

नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन गुरूवारपर्यंत चालणार मेळावा

सांगली:प्रतिनिधी दि:०७:नोव्हेंबर:  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा महिला व…

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीची वर्चस्व इचलकरंजी भाजपाच्या वतीने जल्लोष

इचलकरंजी:प्रतिनिधी दि:०७:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविला. यावेळी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी…

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ…

मिरज:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर:  सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना आनंदाचा शिधा वाटप

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर: जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा…

गारगोटी ग्रामपंचायत वर फडकला भाजपचा विजयाचा झेंडा

अटीतटीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत प्रकाश वास्कर विजय सरपंच गटाला ४ तर आमदार आंबेडकर गटाला १३ जागा गारगोटी:प्रतिनिधी  दि.६  अटीतटीच्या  झालेल्या गारगोटी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत  सरपंच पदीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष…

राजापुरात 75 फुटी राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण

राजापूर:प्रतिनिधी दि:05: नोव्हेंबर: राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी येथील पोलीस…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:05:नोव्हेंबर: भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप, दुर्गा चौक, बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनजागृती रॅली…

यड्राव बँकेला बँको ब्ल्यू रिबन 2023 व नागरी बँक असोसिएशनचा उत्कृष्ट बँक पुरस्कार

जयसिंगपूर-राम आवळे  दि ३ :कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेली व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली अग्रगण्य अशा यड्राव को-ऑप. बँकेला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी…