Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
राष्ट्रीय लोकअदालतीत साडेतीन हजार प्रकरणे निकाली,13 कोटी 55 लाख रूपये दंड वसूल
सांगली: अय्यान पटेल
दि.११: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील दावापूर्व ३१७३ प्रकरणे तडजोडीने, तसेच सर्व…
डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक.च्या आठ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवड
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.११: डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मधील पाच व बी.टेक. टेक्स्टाईल मधील तीन अशा ८ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व जागतिक स्तरावर नावजलेल्या वेलस्पन या वस्त्रोद्योग कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे.…
भारताची जनगणना २०२७ करिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८: जनगणना २०२७ करिता इचलकरंजी शहरासाठी एकुण ४९६ ब्लॉक तयार करणेत आलेले आहेत.
या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.१६ मे ते दि.१४ जुन २०२६ या कालावधीत घरगणना करणेत येणार असुन याकरिता इचलकरंजी महानगरपालिका…
कबनूरमध्ये कौटुंबिक वादाचे टोक; पत्नी व दोन मुलांकडून पित्याचा खून
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: कबनूर येथील शिवाजी कॉर्नर परिसरात घरगुती वादातून पत्नी व दोन मुलांनी मिळून कुटुंब प्रमुखाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात…
सीपीआरमधील ‘संपूर्ण सुरक्षा कक्षा’चा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.०७: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही आणि सिफिलीस प्रतिबंधात्मक मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे…
पन्हाळगड परिसरात १० मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.८: पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) समोरील तलावा शेजारी असलेले बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सादोबा दर्गा ट्रस्टींनी येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढून न…
विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८: येथील लायन्स क्लब तर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहनजी शिरगावकर यांच्या…
मणेरे हायस्कूलचा दहावी निकालात शंभर टक्के यश
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूलचा इयत्ता दहावी मार्च २०२६ चा सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एकूण २१७…
टेक वारी २.0 मुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई: प्रतिनिधी
दि.८: विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल…
सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा
मुंबई: प्रतिनिधी
दि.८: एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून समोर येतो. टीकेकडे नकारात्मकतेने न पाहता शांतपणे, संयमाने आणि…