Browsing Category

महाराष्ट्र

शरद कृषीच्या विद्यार्थ्याचे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश

जयसिंगपूर :प्रतिनिधी  दि २ जानेवारी :जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले. स्पर्धेत आंतर महाविद्यालय कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धा मिरजगांव येथे संपन्न झाल्या. या…

क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्येरोजगाराच्या वाढत्या संधी: डॉ. राजकुमार बुय्या

जयसिंगपूर:प्रतिनिधी  दि २ जानेवारी :कॉम्प्युटर संबंधित शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्ये जागतिक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन…

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज: डॉ.भरत काळे

जयसिंगपूर : प्रतिनिधी  दि ,२ जानेवारी: भारताच्या शाश्वत विकासासाठी सध्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्माण व साठवण, बॅटरी, सुपरकॅपॅसिटर, गॅस सेंसिंग अशा  सर्वच क्षेत्रात प्रभावी नॅनो पदार्थांचा वापर करून…

घोडावत विद्यापीठा तर्फे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी व औषध उपचार

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि .२ जानेवारी :संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर व स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल यांचेकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले . यावेळी ऊस तोडणी कामगारांची आरोग्य…

नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा कार्यालयाच्या वतने सत्कार..

इचलकरंजी :प्रतीनिधी दि .१ जानेवारी :चलकरंजी विधानसभा मतदार संघातील तारदाळ, कोरोची, खोतवाडी ग्रामपंचाय येथील नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार मा.जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांच्या…

मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज

सांगली:प्रतिनिधी  दि. १ जानेवारी  :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल…

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई,:प्रतीनिधी  दि.१ जानेवारी  : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 31…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर

इचलकरंजी :विजय मकोटे  दि १ जानेवारी :येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर व्हिजन इचलकरंजी,…

कोल्हापूरचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांची श्री दत्त कारखान्यास सदिच्छा भेट

शिरोळ :प्रतिनिधी दि १ जानेवारी :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी आज दुपारी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून कबनुरात चोरी

कबनूर  : प्रतिनिधी दि .१ जानेवती :   चोरट्यांनी भरदुपारी  कबनूर परिसरातील सनदी मळ्यात  बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून २७ ग्रॅम सोन्याचे व ४ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच २ हजाराची रोकड असा ९८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी असिफ हारुण…