Browsing Category

महाराष्ट्र

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल

सांगली:प्रतिनिधि दि.२८ :- बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त…

स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ:प्रतिनिधि दि:२८:श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या…

जयसिंगपूर मार्केट यार्डातील आरटीओ कॅम्प बंद होऊ देणार नाही

जयसिंगपूर:प्रतिनिधी. दि:२७: इचलकरंजी येथे नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन (एम.एच.-५१ ) कार्यालयामुळे शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून दर बुधवारी होणारा…

राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत घडामोडींना वेग

मुंबई: प्रतिनिधी दी:२७:राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये दिले होते. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात…

आदित्य ठाकरेंचा आणखी एक शिलेदार रुसला

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल कनाल हे युवासेनेत नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. राहुल कनाल हे कोअर कमिटीच्या…

असा आहे महाराष्ट्राचा रोडमॅप, मुख्यमंत्री शिंदेंनी एक एक मुद्दा मांडला,

दिल्ली:प्रतिनिधी दि:२७: मे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला आहे. तसंच महाराष्ट्रासह देशातील इतर…

प्रवासी साखरझोपेत, भल्यापहाटे अनर्थ घडला

बुलढाणा:प्रतिनिधी दि:२७: मे  मुंबई - नागपूर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस आणि कंटेनरच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. बस - कंटेनरचा भीषण अपघात मुंबई - नागपूर या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील…

ऐतिहासिक पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन

कोलाहपुर. किल्ले पन्हाळा प्रतिनिधी दि.२७.मे  ऐतिहासिक पन्हाळगडावरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी समजासमोर एकजुटीचा आदर्श ठेवला आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर/पन्हाळा :…