Browsing Category

महाराष्ट्र

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बस अपघातातील जखमींची विचारपूस

सांगली:अय्यान पटेल  दि.१५.) : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटातील दोन बसच्या अपघातातील जखमींची भेट घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस केली व जखमींना दिलासा दिला. उपचारात कुठलीही…

शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या ग्रंथालयात ई-मेल अलर्ट सेवा सुरू

यड्राव: कयुम शैख  दि १२ : येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ई-मेल अलर्ट सेवेचा शुभारंभ…

मणेरे शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी,: विजय मकोटे  दि. १५ ऑगस्ट : श्री. देवाप्पा आप्पा मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने १५…

स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्या वतीने वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहापूर येथील…

डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि . १५ ऑगस्ट २०२६  :डीकेटीईचा स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा ध्वजारोहण समारंभ हा शिरोळ तालुका टाकळीवाडी येथील वीर शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी…

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात साजरा

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि  १५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संघाच्या प्राधिकृत…

बायोमायनिंग फेज-१ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. १३ : बायोमायनिंग फेज-१ अंतर्गत काही कामे अद्याप प्रलंबित असल्याने परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत नगरसेवक अमरजीत जाधव व नगरसेवक नंदकुमार पाटील यांनी गुरुवारी महापौरांकडे निवेदन सादर केले. प्रलंबित…

श्रीआर्य चाणक्य नागरी पत संस्थेस 3कोटी 98 लाखाचा विक्रमी नफा–चेंअरमन राशिनकर

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .१४ :- येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्थेला मार्च २०२६अखेर निव्वळ नफा ३ कोटी ९८ लाख ८३  हजार रु.इतका झाला असून सभासदांना ११  टक्के लाभांश दिला जाणार असल्याची घोषणा चेअरमन राजेंद्र राशींनकर यांनी ३२…

शरद इन्स्टिट्युटमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

दानोळी: कयूम शेख  दि. १३: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन प्रतिमा पूजनाने साजरा करण्यात आला.…

डीकेटीई टेक्स्टाईलची चार दशकांची १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम

इचलकरंजी:विजय मकोटे  दि  १३- डीकेटीईच्या बी.टेक. टेक्स्टाईल विभागाने सर्व पोग्रॅम कोर्सची गेल्या चार दशकांपासून १०० टक्के प्लेसमेंटची अभेद्य परंपरा यंदाही कायम राखली आहे. देश विदेशातील नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांनी विद्यार्थ्यांची…