Browsing Category

महाराष्ट्र

देश समृध्द होणेसाठी संशोधन वृत्ती जागृत होणे आवश्यक

यड्राव : विजय घंगेकर दि. १० डिसेंबर : देश समृध्द होणेसाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करायला हवे. राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य आहे. तत्कालिन…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे 

जयसिंगपूर : विजय मकोटे दि १२ भारतातील सर्वोत्कृष्ट शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला   एज्युकेशन टुडे यांच्या कडून 'डे कम बोर्डींग स्कूल' श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ८: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक ९ व १०  डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी…

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे

कोल्हापूर,: प्रतिनिधी दि. ६: पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा स्मार्ट इन्फ्रास्टक्चर मॉनिटरींगचा अनोखा प्रकल्प विकसीत

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ०८ डिसेंबरः डीकेटीई मधील इटीसी विभागातील विद्यार्थी साक्षी मजलेकर, प्रतिक्षा महिंद आणि स्लेषा गदाळे या विद्यार्थ्यांनींनी स्मार्ट सिस्टम फॉर इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग हा अनोखा प्रकल्प प्रा. व्ही.बी. सुतार…

ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे

रत्नागिरी : सचिन पाटोळे दि. ८ डिसेवर:- सैनिकांप्रती आपली बांधिलकी जपत ध्वजदिन संकलन उद्दिष्टापर्यंत मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन नागरिकांनी यास सहकार्य करावे आणि आपली भावना दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी…

सौ.शुभांगी कांबळे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर-: प्रतिनिधी दि. २ मोन्हेंबर :इचलकरंजीची कन्या केनवडे ता.कागल येथील जि.प.शिक्षिका.सौ.शुभांगी सरदार कांबळे यांना क्रांतीज्योत महात्मा फुले "आदर्श शिक्षिका " हा राज्यस्तरीय पुरस्कार  कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य…

05 ते 09 जानेवारी 23 पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २ नोव्हेंबर : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दे महासत्ताच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी रोटरी ट्रेड फेअर चे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबचे चेअरमन सत्यनारायण धूत व…

रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ नोव्हेबर :वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी तर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन ते सुरु केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री सुरेश…

शाहू महाराजांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि.23 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोक कल्याणासाठी अविरतपणे झटले. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्ष्मी विलास पॅलेस येथील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्र प्रदर्शन माहितीपूर्ण असून या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट…