Browsing Category

महाराष्ट्र

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे  श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख…

नजमा शेख यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १८ एप्रिल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक कु. नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’…

बांधकाम कामगार नोंदणी सुलभ करण्यासाठी बिल्डर असो. व क्रेडाई यांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांना…

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि. १७ एप्रिल बांधकाम कामगारांची नोंदणी सुलभ होण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी व क्रेडाई, इचलकरंजी यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार  हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. सध्या शासनाने…

21 ते 25 एप्रिल पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एपिल :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ताच्या सहकार्याने 21 ते 25 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती…

रोहित लोखंडे यास ‘उत्कृष्ठ अभिनेता’ पुरस्कार

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एप्रिल :   इचलकरंजीतील उदयोन्मुख कलाकार रोहित प्रकाश लोखंडे यास विविध मालिका, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच मराठी चित्रपटातील अभिनय कामगिरीबद्दल राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘उत्कृष्ठ व आदर्श…

कोल्हापूरातील 18 कुस्तीगीरांचा पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते…

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 15 एप्रिल:- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरला 21 वर्षानंतर यश मिळाले. शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला आहे. सोबतच, इतर वजन गटातील दैदिप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 18 कुस्तीगीरांचेही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती भाजपा कार्यालयात साजरी

इचलकरंजी : संजय आंबे         दि. १४ एप्रिल  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष आण्णा आवळे यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन…

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी: विजय मकोटे दि१४ एप्रिल.  इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.१४एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल नजीकच्या अर्ध…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. 14 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   …

दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

शिरोळ: विजय धंगेकर दि. १२ एप्रिल कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या…