Browsing Category

महाराष्ट्र

आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…

देवरुख:- 29/12/21 चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…

इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे दि 25 श्रीगंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे श्रीमंत गंगा माईसाहेब यांची पुण्यतिथी समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. बा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.…

राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा

आरवली: सचिन पाटोळे दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…

फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय

कडवई. :नियाझ खान दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट

रत्नागिरी: मुजीब खान  दि 24 रत्नागिरी  येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…

परभणी येथे होणाऱ्या 68 व्या वरिष्ठ महिला गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाची…

इचलकरंजी: विजय मकोटे दि२३डिंसेबर परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघातील खेळाडूंची निवड चाचणी झाली . त्यामधून प्रतीक्षा पिसे, संगीता माळी, पूजा जोशिलकर, शीतल पाटील, स्मिता शिंदे, गोपिका झाळके, सृष्टी कुंभार,…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या अल्पिता शेखची किशोर गटात कबड्डी स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी: संजय आंबे दि 23 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मार्फत परभणी येथे दिनांक 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत 14 वर्षाखालील किशोर गटात कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीची इयत्ता आठवी…

विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार पासून सुरळीत

इचलकरंजी: विजय मकोटे दि:२२ डिसेबर :प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कट्टीमोळा डोह योजनेच्या क्रॉस पाइप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार (23 डिसेंबर) पासून सुरळीत होत आहे.…

दत्त साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रेणिक पाटील यांचे निधन

शिरोळ : विजय मकोटे दि:२० येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रेणीक पाटील (रा चांद-शिरदवाड) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दत्त साखर कारखाना परिसरासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात हळहळ व्यक्त…

इचलकरंजी: विजय मकोटे दि १७ डिंसेबर  तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंडेवाडी येथे झालेल्या आंतरराज्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेत इचलकरंजीतील मल्ल कु. आर्या नवनाळे हिने अजिंक्यपदासह चांदीची गदा पटकविली. महिला गटाच्या अंतिम लढतीत कु. आर्या नवनाळे हिने…