Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजीत कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरु हाेणार
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.३: इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून हे कामगारांचे शहर आहे. याठिकाणी कार्यरत गाेरगरीब सर्वसामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आराेग्य सुविधांसाठी शहरात एमएसएमई अंतर्गत काॅमन फॅसिलिटी सेंटर म्हणून…
‘गोकुळ’कडून सी.पी.आर. रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. ३ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच अनुषंगाने १ जून जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर.)…
डीकेटीईच्या पुढाकारातून महिलांसाठी प्रशिक्षणांसह रोजगाराची संधी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १ः महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उददेशाने महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिटयूट, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, कल्लाप्पाणा आवाडे टेक्निकल पार्क आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी मंत्री…
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम – पावणेसहा लाखांचा माल जप्त
सांगली,: आयन पटेल
दि. ३: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही…
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कामगार संघटनेचे निवेदन; रोजगार संरक्षणाची मागणी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३:पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांची एकत्रितपण उपाययाेजना करणे आवश्यक आहे. केवळ प्राेसेस उद्याेगांना लक्ष्य करुन त्यांचे कामकाज बंद करणे हा समस्येचा शाश्वत उपाय नाही. पर्यावरण संरक्षण आणि…
लघु उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफिची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची मागणी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.३ : गेल्या कांही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने लघु, सुक्ष्म व मध्यम (MSME) उद्योग अडचणीत आल्यामुळे अनेक उद्योजकांची कर्ज खाती NPA किंवा थकीत गेलेली आहेत. अशा उद्योजकांच्या थकीत कर्जावरील सर्व व्याज माफ करून…
पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई: प्रतिनिधी
दि.२९: पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री…
परवानगी प्रक्रिया गतिमान होणार: प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
मुंबई: प्रतिनिधी
दि.२९: राज्यातील लाईव्ह इव्हेंट, कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांच्या आयोजनासाठी कमी कालावधीत आणि सुलभरित्या परवानग्या मिळण्यासाठी 'सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विकसित…
प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळणार : वैद्यकीय…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२९: सीपीआरमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे सर्व आवश्यक आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…
अप्पर पाेलिस अधिक्षक, पाेलिस अधिक्षक कार्यालयासाठी 26.14 काेटीचा निधी आमदार राहुल आवाडे यांचा…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.२९: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी येथे अप्परपाेलिस अधीक्षक आणि पाेलिस उपअधीक्षक यांचे कार्यालय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार राहुल आवाडे…