Browsing Category

सामाजिक

इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ताजुद्दीन खतीब; महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियातर्फे सत्कार

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .३० जून २०२६: इचलकरंजीचे सुपुत्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ताजुद्दीन खतीब यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) – इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल…

१२१ वर्षांची परंपरा कायम; बेंदूर बैल पळविणे स्पर्धेत राकेश पाटील यांचा बैल अव्वल

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२६: इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे कर्नाटकी बेंदूर उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैल पळविणे स्पर्धेत लहान गटात राकेश कलगाेंडा पाटील यांच्या बैलाने 28 सेकंद 9 पाॅईंट अशी…

पाणीपुरवठ्यासाठी कुटगीरी येडगेवाडी ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.२६: ग्रुप ग्रामपंचायत राजिवली अंतर्गत कुटगीरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गणपत येडगे, अनंत येडगे,…

काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा नुतन सदस्यांची बैठक संपन्न

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.२६: काेल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची बैठक येथील महेश भवन येथे माजी जिल्हा सभा अध्यक्ष चंदनमल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सभा अध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली पार…

भुयारी गटार योजनेतील त्रुटींवर व PMC वर कारवाईची मागणी; निकृष्ट कामांबाबत उमाकांत दाभोळे आक्रमक

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२६: शहरात सुरू असलेल्या ₹५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी, निकृष्ट दर्जाचे रस्ता पुनर्स्थापना काम, पॅचवर्कमधील दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे चेंबर व पाईपलाईन बसविण्याचे प्रकार तसेच PMC…

रुहानी फाउंडेशन व नोबेल हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : हबीब शेख्दर्जी दि.२६: येथील रुहानी ग्रुप फाउंडेशन आणि नोबेल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरम तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

बाबरे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; १५२ नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

बाबरे: प्रतिनिधी  दि १५ :  ए.बी.एम. समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळा, बाबरे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्या शैक्षणिक…

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन धूत यांची निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१३: कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत यांची निवड करण्यात आली आहे. येथील महेश सेवा समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत ही निवड जाहीर करण्यात आली.कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा…

मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेण्या पाणी साठ्याबाबत प्रशासनाला अंतिम इशारा; दुर्लक्ष झाल्यास बेमुदत…

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.१२: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत गावाजवळील हॉटेल विसावा परिसरात महामार्गाच्या अर्धवट व सदोष कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून…

२५ वर्षांपासून पोलीस पाटील नाही; रातांबी गाव प्रशासनाच्या विस्मरणात? ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत व…

संगमेश्वर, :सचिन पाटोळे  दि.१२: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी या महसुली गावात गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असून प्रशासनाच्या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना आजही त्यांच्या गावाचा अधिकृत पोलीस पाटील कोण आहे,…