Browsing Category

सामाजिक

भ.महावीर जयंती व आचार्यश्री आनंदऋषिजी यांच्या स्मृती

इचलकरंजी: सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपसणार्‍या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने भगवान महावीर जयंती निमित्त आणि आचार्यश्री आनंदऋषिजी मसा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आनंद अहिंसा…

मणेरे शैक्षणिक संकुलात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी दि. ९ एप्रिल सा. महालक्ष्मी टाइम्स व श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी संचलित सौ कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज…

बैतुलमाल फौंडेशन कबनूर व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी

कबनूर-चंदुलाल फकीर  दि. ९ एप्रिल कबनूर येथील बैतुलमाल फौंडेशन व व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीराचा शुभारंभ  कोल्हापुर रोड कबनुर आरबीएल बँक तळ मजला येथील बैतुलमाल फौंडेशनच्या कार्यालयांमध्ये …

‘माझा ऊसाचा मळा’ उत्पादकता वाढीचे उत्तम गाईड :अशोक बंग यांचे प्रतिपादन

शिरोळ : विजय घंगेकर दि. ३ एप्रिल चार ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी ऊस शेतीतील प्रयोगांच्या विविध कसोट्यांवर आधारित एकरी अधिक उत्पादन कसे घ्यावे, याचे उत्तम गाईड म्हणजे '' माझा ऊसाचा मळा" हे पुस्तक आहे. या पुस्तकामुळे ऊस उत्पादकांना नवी…

प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली

शिरोळ : प्रतिनिधी दि . १ एप्रिल प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या हातून देशाच्या रक्षणासाठी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर कार्यरत आहेत.…

सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनच्या रत्नागिरी जिल्हा…

रत्नागिरी : मेहरुनिसा साखरकर साखरतर येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पटेल यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी चे जिल्हाध्यक्ष…

नांदणीच्या बाळगोंडा पाटील- खंजिरे यांचा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

नांदणी: प्रतिनिधी: दि. १८ नांदणी (ता. शिरोळ) येथील राजकीय, सामाजिक, सहकार, शेती, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे बाळगोंडा आप्पा पाटील- खंजिरे यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन विश्वशांती समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार…

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँकेकडून किरकोळ फळ भाजी विक्रेत्यांना कर्ज वाटप

इचलकरंजी : प्रतिनिधी दि, १६ मार्च इचलकरंजी शहर व परिसरातील किरकोळ भाजीपाला फळे विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ देणेसाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने कर्जाच्या अनेक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती,…

छत्रपती संभाजीराजेंचा ‘गोकुळतर्फे’ सत्कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.१२. सकल मराठा समाजाच्‍या विविध प्रलंबित मागण्‍यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २६ फेब्रुवारी २०२२ इ. रोजी मुंबर्इतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. सकल मराठा समाजाच्‍या…

कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समितिचा मेळावा संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ११ मार्य्च बँकांबरोबरच खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीच्या नांवाखाली बेकायदेशीररित्या कर्जदारांचे आर्थिक शोषण सुरू आहे. ते वेळीच रोखण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती…