भव्य शोभायात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेत शरद पाटील (फोटोवाला पाटील) प्रथम
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि २३ .आयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य शोभायात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेत शरद पाटील (फोटोवाला पाटील)…