गोकुळ’ मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त सुगंधी दूध वाटप
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि .२० कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व…