कोट्यावधींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या पालकमंत्री खाडेंनी पदयात्रा रस्त्याची अवस्था पाहवी -होनमोरे
मिरज:प्रतिनिधी
दि:११:डिसेंबर: कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील रस्त्यांची अवस्था काय आहे हे पदयात्रा करून पाहावे. केवळ मीच विरोधी उमेदवार निश्चित करतो असे सांगत जनतेमध्ये संभ्रम निर्माण…