चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय रंगीत तालीम
रत्नागिरी:नियाझ खान
दि. १ : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यात जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी…