महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा रत्नागिरीची वार्षिक…

रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. जिल्हा शाखेचे अध्यक्ष घवाळी सर…

देवरुख मोहल्ला मशिदी समोरच्या स्ट्रीट लाइट आणि शेड सुशोभीकरणाचे काम सुरु,स्थानिक नगरसेविका प्रेरणा…

देवरुख :- आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.क्र.11च्या स्थानिक नगरसेविका प्रेरणा पंकज पुसाळकर यांच्या स्व.फंडातून देवरुख मुस्लिम मोहल्ला मशिदी समोरील गेल्या अनेक वर्षाचा प्रबंलीत असलेल्या स्ट्रीट लाईटचा व शेडच्या…

ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २६ जुलै :इचलकरंजी -कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) चे संचालक आणि पारीक समाजातील उद्योजक नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर…

चिल्लर पार्टी मार्फत ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : कु.वृषाली इंगळे - पाटील दि. २५ जुलै : मोबाईलपेक्षा मैदानी खेळ खेळा, पुस्तकं वाचा असे आवाहन साहित्यिक आणि करवीरचे गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले. लहान मुलांचे भावविश्व असलेल्या 'थुई थुई आभाळ' पुस्तकाचे प्रकाशन…

दादा ऐनापुरे यांचे निधन

चंदूर : संजय आंबे  दि. २५ जुलै : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिक दादा मल्लू ऐनापुरे यांचे निधन झाले. ते  87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. संजय ऐनापुरे यांचे वडील होत. 

नियोजन विभागाचा गौरव

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर दि.  २५ : ग्रामविकास व पंचायत राज विभाग-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकरिता ग्राम योजना राज्यस्तरीय संकल्प परिषद  प्रथमच नवी मुंबई येथे…

राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांची गोकुळ ला सदिच्छा भेट

कोल्‍हापूर: प्रतिनिधी दि.२५. जुले : राज्यस्तरीय लेखा समिती,पुणे(महाराष्ट्र शासन) चे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास…

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : प्रतिनिधी दि.२५ जुलै : श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी श्रीमती मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 25 जुलै : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व…

जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत रत्नागिरीत तर पंचायत समितीची तालुका पातळीवर

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा परिषद आणि पंचात समिती आरक्षण सोडत येत्या २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे.रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत 28 जुलै 2022 रोजी दुपारी ३ वाजता शहरातील सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर येथे…