लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचीजयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले.…