राज्यात भाजपाची सत्ता स्थापन इचलकरंजी शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

इचलकरंजी : संजय आंबे    दि. ३ जुलै :  राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने इचलकरंजी शहरात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जल्लोष करून आनंदोत्सोव साजरा करण्यात आला.                     यावेळी शहराध्यक्ष अनिल…

मुख्यमंत्री,उप-मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय मिळवून द्यावा ‘इम्पीरीकल डेटा’ तत्काळ…

मुंबई : प्रतिनिधी दि. ३ जुलै :महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी राजकीय आरक्षणाला राज्य मुकले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे सर्वोच्च…

लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने डॉक्टर डे, सी ए डे, व राष्ट्रीय टपाल कामगार दिन साजरा इचलकरंजी

इचलकरंजी : विजय मकोटे दि. 3 जुलै :१ जुलै या डॉक्टर डे निमित्त लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी वतीने कोविड काळात कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा दिलेल्या डॉ राजेश पवार,  डॉ अशोक बाफना ,डॉ माधव वझे, डॉ शोएब मोमीन, यांचा विशेष गौरव करण्यात आला व…

रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न

कोल्हापूर : प्रतिनिधी दि 2 जुलै :  येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत त्या अनुषंगाने Railway Protection Force आरपीएफचे प्रमुख संजय चन्दर, ( DG/RPF ) अजय सादानी,उदय सिंह पवार, (वरिष्ठ विभागीय सुरक्षा…

राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मानबेट येथे शालेय साहित्य व सायकलींचे वाटप

इचलकरंजी -प्रतिनिधी दि. ३०जून : मानबेट सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र आणि बीएमडब्ल्यू ग्रुप यांच्या वतीने मानबेट (तालुका राधानगरी) येथील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींना सायकली आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.…

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शिबिरात २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी : अस्लम खान दि.  २८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता…

चिल्लर पार्टी महाराष्ट्राबाहेर, गोव्यातील झोपडपट्टीतील मुलांसाठी दाखवणार सिनेमे

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३० जून :मुलांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच वाड्या वस्त्यावरील मुलांमध्ये प्रबोधन करीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आता महाराष्ट्राबाहेरही विस्तारत आहे. लवकरच चिल्लर पार्टीचे काम…

तळेकांटे गावातील विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे यांच्या कडून निवेदन

देवरुख : अजित गव्हाणकर दि. २८ :   महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचे कुंकू पुसले जाते, हाता मधला हिरवा चुडा फोडला जातो . सौभाग्याचे सगळेच अलंकार सामाजिक दृष्टिकोनातून हिसकावून घेतले जातात. या सामाजिक प्रथा बंद करणे कायद्याच्या…

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 29 (जिमाका): तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी…

चिल्लर पार्टीने दिली पोषण आहारासाठी लागणारी भांडी

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. 29: कोल्हापूर जिल्ह्यातील भैरी धनगरवाड्यातील शाळेत रोजचा पोषण आहार शिजविण्यासाठी शिक्षकांनाच करावी लागणारी कसरत पाहून चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने या शाळेला  दिलासा दिला. पोषण आहाराची भांडी, शेगडी,…