दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार
इचलकरंजी २८ : विजय मकोटे
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर श्रद्धांजली ठराव वाचन संचालक चंद्रकांत पाटील…