बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार शेखर निकम पोहोचले कडवईत
कडवई: -मुजीब खान
चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पाटीलवाडी कडवई येथील चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
राजकीय पक्षांचे पुढारी तसेच कार्यकर्ते चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी येवुन गणपती…