श्री दत्त साखरच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास सुरुवात
शिरोळ :राम आवळे
दि .२० : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळ कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास श्री दत्त आरोग्य केंद्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील व…