दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार

इचलकरंजी २८ : विजय मकोटे  दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर श्रद्धांजली ठराव वाचन संचालक चंद्रकांत पाटील…

गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पत संस्‍था ऑनलाईन संभा संपन्‍न

कोल्‍हापूरः ता. २९. ‘गोकुळ सलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पत संस्‍था मर्या.,कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने घालून दिलेल्‍या…

भरारी प्रतिष्ठान आयोजित बाप्पा माझा स्पर्धा उत्साहात संपन्न

लांजा, दि.२६: नासिर मुजावर तालुक्यातील भरारी प्रतिष्ठानने आयोजित केलेली बाप्पा माझा मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सदर स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष होते. अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली…

कडवईत सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान

कडवई : (मिताली कडवईकर)    कडवई चर्मकारवाडीत राहणारे रहिवासी श्री.संजय साळुंखे यांच्या घराजवळ आलेल्या अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले. रविवारी सकाळी श्री साळुंखे यांच्या घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात भलामोठा अजगर…

जवाहर साखर कारखाना आता कल्लाप्पाण्णा आवाडे शेतकरी साखर कारखाना असा नाम विस्तार

हुपरी, दि. २७:वार्ताहर          राज्यातच नव्हे तर देशात सहकारातील आदर्श असलेल्या जवाहर साखर कारखान्याचा “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी - यळगूड" असा नामविस्तार करण्याचा निर्णय सोमवारी कारखाना कार्यस्थळी…

पर्यटन जनजागृती मोटार सायकल रॅलीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ

कोल्हापूर : रेणू पोवार      जागतिक पर्यटन दिन व सप्ताह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या निमित्ताने आज कोल्हापूर शहरात, कोल्हापूर- पावनखिंड-आंबा-कोल्हापूर आणि कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गावर पर्यटन जनजागृतीसाठी मोटार…