Browsing Category

कोल्हापुर

कबनूरात श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या…

कबनूर- चंदुलाल फकीर दि: २० एप्रिल येथील झेंडा चौकातील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षय गुरव व अजय गुरव यांनी पूजेचे नियोजन केले होते.येथील मारुती…

जवाहर साखर कारखान्यामार्फत निमशिरगांवात ऊसपिक परिसंवाद

हुपरी -प्रतिनिधी दि:२० एप्रिल जवाहर साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पादक सभासद व शेतकर्‍यांच्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील निमशिरगांव येथे ‘सुरू लागण आणि ऊस उत्पादकता वाढ’ या विषयावर ऊसपिक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या…

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांची गोकुळ दूध संघास भेट

कोल्‍हापूर:प्रतिनिधी देि.२० एप्रिल :कृषी विकास योजनेचे अधिकारी प्रशांत मोहोड (प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी), सतीश डोईफोडे (जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पुणे),प्रकाश आवटी(जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कोल्हापूर),संपत…

जयसिंगपूर कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील घोडदौड कायम

जयसिंगपूर: प्रतिनिधी दि. २० एप्रिल महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे डिर्पांटमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी दिल्ली यांचेमार्फत स्टार कॉलेज ही योजना प्राप्त झालेने महाविद्यालयाच्या‍ शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेला. या योजने…

स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ पाच हजार वह्यांचे वाटप

इचलकरंजी: संजय आंबे दि. १९ एप्रिल भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ शहरातील विविध शाळांमध्ये पाच हजार वह्यांचे वाटप महावीर मित्र मंडळच्या माध्यमातून करण्यात आले.  भगवान महावीर जयंती निमित्त…

कु. सान्वी विजय पोवळे हिच्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार

इचलकरंजी: प्रतिनिधी दि. १९ एप्रिल नुकत्यात ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हा योगासन स्पोर्टस् चॅम्पिनयशीप स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थीनी कु. सान्वी विजय पोवळे हिने चार प्रकारात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचा आमदार…

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे  श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख…

नजमा शेख यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १८ एप्रिल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक कु. नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’…

बांधकाम कामगार नोंदणी सुलभ करण्यासाठी बिल्डर असो. व क्रेडाई यांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांना…

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि. १७ एप्रिल बांधकाम कामगारांची नोंदणी सुलभ होण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी व क्रेडाई, इचलकरंजी यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार  हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. सध्या शासनाने…

21 ते 25 एप्रिल पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १५ एपिल :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ताच्या सहकार्याने 21 ते 25 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती…