Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ५ मे.कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली . वीरशैव लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त पालखीचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते .कबनूर येथील श्री महादेव…
बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटित
चिपळूण : सचीन पाटोळे
दि. ३ मे .बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटीत होत आहेत. या गटांना आता वस्तूंच्या उत्पादनाची अडचण नाही. उप्तादनात त्या खूप पुढे गेल्या आहेत. आता त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या…
गोकुळची एका दिवसाची २० लाख ०२ हजार लिटर्स दूध विक्री
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.०३.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने निर्भेळ आरोग्यदायी मलईदार, आणि अस्सल चवीच्या उत्पदनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून गोकुळच्या…
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी
पुणे: प्रतिनिधी
दि. ३: राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष करून…
राज्य शासनाच्या कामाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त
पुणे: प्रतिनिधी
दि. 3: राज्य शासनाने दोन वर्षात केलेल्या कामाची, योजना, उपक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी माहीती व जनसंपर्क विभागाच्या वतीने भरवण्यात आलेले प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष …
राज्यमंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन
यड्राव: प्रतिनिधी
दि. ४ मे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या ५ मे रोजी होत असलेल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील जनतेसाठी महाआरोग्य शिबिराचे…
ना.बा. शिक्षण संस्थेच्या विकास व विस्तारात स्व. मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्त्वाचे
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ४ मे .ना. बा. शिक्षण संस्थेच्या विकासात व विस्तारात स्वर्गीय मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्वाचे आहे.आपला उद्योग, व्यापार, व्यवसाय सांभाळून त्यांनी इचलकरंजीमध्ये शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे.…
कबनूर येथे ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. ४ एप्रिल : कोरोना महामारी चे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षानंतर ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद कबनूर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकास रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या .
…
ताराराणी पक्ष कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
इचलकरंजी प्रतिनिधी
दि.2 मे 2022 - ताराराणी पक्ष कार्यालयात पारंपारिक तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…
आयकॉनिक लेडी सुपरस्टार पद्मश्री माधुरी दिक्षीत-नेने बनल्या चकोते ग्रुपच्या ब्रँड अँबेसिडर…
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ३० एप्रिल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने या चकोते ग्रुपच्याब्रँड अँबेसिडर झाल्या.खाद्य संस्कृतीविषयी आवड मुळातच असल्याने मी नेहमीच त्याकडे आकर्षित होते.तसेच चकोते ग्रुपचा थक्क करणारा प्रवासाने मी…