Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
राजाराम स्टेडियमवर इचलकरंजी महानगरपालिकेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात
इचलकरंजी :हबीब शेख दर्जी
दि.१७: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते…
गणेशोत्सव, रक्षाबंधनासाठी पर्यायी जागांचा लाभ घ्या : महापौर उदय धातुंडे
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१७: शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती तसेच गणेशोत्सव व रक्षाबंधनाशी संबंधित साहित्य विक्रेत्यांची गैरसोय होऊ…
कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल:माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.१६ : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स्वत:ला दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याचा आपल्याला अतिशय आनंद आहे.…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बस अपघातातील जखमींची विचारपूस
सांगली:अय्यान पटेल
दि.१५.) : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटातील दोन बसच्या अपघातातील जखमींची भेट घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस केली व जखमींना दिलासा दिला. उपचारात कुठलीही…
स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्या वतीने वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहापूर येथील…
इचलकरंजी पंचगंगेतील गाळ काढण्याच्या कामाला मिळणार गती
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१२: येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या अतिरिक्त गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नरवीर शिवा काशिद यांना अभिवादन
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि.२९ जुलै २०२६ : महानगरपालिकेच्या वतीने आज बुधवार दि. २९ जुलै रोजी नरवीर शिवा काशिद यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते…
रत्नागिरी पोलीस दलाकडून होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण; पावसाळ्यातील सेवेसाठी सुरक्षिततेला…
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि.२७ जुलै २०२६ : पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाच्या…
गणपतीपुळे दुर्घटनेतील शोध मोहिमेत मोलाची कामगिरी; भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा…
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२६ जुलै २०२६ : गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या दुर्दैवी बुडीत दुर्घटनेनंतर प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून शोध मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast…