Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
शालेय बालक कामात व शिक्षण अधिकारी मात्र कोमात
रत्नागिरी : अस्लम खान
दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा…
डीकेटीईच्या गौरी मुग या विद्यार्थीनीला नेदरलँडमध्ये टेक्स्टाईल मधील संशोधनासाठी पुरस्कार प्राप्त
इचलकरंजी : विजय मकोटे
ता. २१ जुलै ः डीकेटीईमध्ये टेक्स्टाईलमधील फॅशन टेकनॉलॉजीमध्ये तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थ्यांनी गौरी मुग आणि तीच्या संघाला ‘ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटीसह टच सेन्सेटीव्ह टेक्स्टाईल‘ या प्रकल्पासाठी नेदरलँडमधील सर्वात…
आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूल, ( सी बी एस ई) इ.१० वी चा १००% निकाल
जयसिंगपूर : प्रतिनिधी
दि. २३ जुलै :आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलचा ( सी बी एस ई ) इ.10 वी चा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला. सी बी एस ई दिल्ली बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत सर्व…
हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत साखरपा परिसरात प्रभातफेरी
देवरूख : सचिन पाटोळे
दि. २३ जुले : आपला भारत देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे.प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन…
शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्यांची शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक.
हिंगणा : प्रतिनिधी
दि. २३ जुलै :राज्य मुख्याध्यापक सयुंक्त महामंडळाच्या पदाधिकारी यांची शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांच्या सोबत विविध प्रश्नी बैठक संपन्न झाली. अध्यक्ष मारुती खेडेकर, जिल्हाध्यक्ष सुनील कुर्वेवार,कार्याध्यक्ष राम…
मुख्याध्यापक निसार कनवाडे व शिक्षकांनी केला मा. शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांचा यथोचित सत्कार
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १५ जुलै :सभापती आपल्या दारी उपक्रम, आवश्यक त्याठिकाणी शिक्षक भरती आदींच्या माध्यमातून शाळांचा पट वाढविण्यासाठी तत्कालीन शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे यांनी केलेल्या प्रयत्नातून सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान…
संजय घोडावत फौंडेशन” तर्फे टेनिसपट्टू ऐश्वर्या जाधवला मोफत शिक्षण सुविधा देणार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १५ जुलै :संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मार्फत कोल्हापूरची कन्या विम्बल्डन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव हिचा घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. टेनिस खेळातील उत्कृष्ट…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा च्या चार विद्यार्थ्यांची वंडरब्लू या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ०८ जुलै : डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या ४ विद्यार्थ्यांची नामवंत वंडर ब्लू या कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. वंडरब्लू, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले ४ विद्यार्थी…
डीकेटीईमध्ये बारावी आर्टस् आणि कॉमर्स नंतर करिअरच्या संधी या विषयावार चर्चासत्र संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलैः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘१२ वी आर्टस् व कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना असणा-या करिअरच्या संधी’ व ‘बी व्होकेशनल कोर्सेस करिअर निवडीचा उत्तम पर्याय‘ या…
स्वर्गीय.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची ६वी पुण्यतिथी
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि. ५ जुलै :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची…