Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
नजमा शेख यांना ’गुणवंत कामगार‘ पुरस्कार प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
देि.२३ एप्रिल: इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेतील महिला बचत गट समन्वयक नजमाबी गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे ‘गुणवंत कामगार पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. हुतात्मा बाबू गेनू मुंबई…
अपूर्व उत्सहात अल्ट्रा रन मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.22 जिल्हा प्रशासन , रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने ' छ . शाहू स्मृती शताब्दीनिमित्त 'अल्ट्रा रन' मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पोलीस ग्राउंड येथे झेंडा…
सुप्रिम धस यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी प्रदान
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. २१ एप्रिल शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी सुप्रिम दत्तात्रय धस यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. '' सिंथेसिस अँड कॅरेक्टराईझेशन ऑफ द निकेल मँग्नेज…
डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाच्या अनिकेत मानेची उंच उडी स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. २१ एप्रिल दत्ताजीराव कदम ऐ.एस.सी महाविद्यालयात बीएससी भाग 1 मध्ये शिकत असलेल्या अनिकेत माने याने ॲथलंटीक्स मधील उंच उडीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे भारतीय संघात त्याची निवड झाली आहे त्याने 2.03 मिटर उंच उंच उडी…
माजी सरपंच उदय गिते यांच्या सौजन्याने कबनुर मध्ये हायमास्ट पोलचे लोकार्पण
कबनूर : चंदुलाल फकीर
दि१९एप्रिल :येथील काँग्रेस कमिटीच्यावतीने व माजी सरपंच उदय गिते यांच्या सौजन्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य कबनुरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या…
कबनूरमध्ये भगवान महावीर जयंती निमित्य सवाद्य मिरवणूक उत्साहात
कबनूर :चंदुलाल फकीर
दि: 20 एप्रिल येथील जैन समाज, शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर, वीर सेवादल व वीर महिला मंडळाच्यावतीने जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव, रथ,पालकी, मिरवणूकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांनी…
कबनूरात श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या…
कबनूर- चंदुलाल फकीर
दि: २० एप्रिल येथील झेंडा चौकातील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षय गुरव व अजय गुरव यांनी पूजेचे नियोजन केले होते.येथील मारुती…
जवाहर साखर कारखान्यामार्फत निमशिरगांवात ऊसपिक परिसंवाद
हुपरी -प्रतिनिधी
दि:२० एप्रिल जवाहर साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पादक सभासद व शेतकर्यांच्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील निमशिरगांव येथे ‘सुरू लागण आणि ऊस उत्पादकता वाढ’ या विषयावर ऊसपिक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या…
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांची गोकुळ दूध संघास भेट
कोल्हापूर:प्रतिनिधी
देि.२० एप्रिल :कृषी विकास योजनेचे अधिकारी प्रशांत मोहोड (प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी), सतीश डोईफोडे (जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पुणे),प्रकाश आवटी(जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कोल्हापूर),संपत…
जयसिंगपूर कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील घोडदौड कायम
जयसिंगपूर: प्रतिनिधी
दि. २० एप्रिल महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे डिर्पांटमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी दिल्ली यांचेमार्फत स्टार कॉलेज ही योजना प्राप्त झालेने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेला. या योजने…