Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हा
लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:प्रतिनिधी
दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात…
शिवाजीनगर पोलिसांची विशेष प्रतिबंधक मोहीम; १९३ आरोपींवर कारवाई
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .६: कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरुद्ध विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवून १९३ आरोपींवर कारवाई केली. तसेच वॉरंटमधील ७…
परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई:प्रतिनिधी
दि. ५: पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १…
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात विशेष मोहीम – पावणेसहा लाखांचा माल जप्त
सांगली,: आयन पटेल
दि. ३: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही…
सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती जाळ्यात
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२५: सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १८ मे रोजी शिरोळ तालुक्यात करण्यात…
इचलकरंजी विभागातील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:इचलकरंजी उपविभागातील शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…
तारदाळ येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; सहाजणांविरोधात गुन्हा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१६: जुन्या भांडणाचा राग मनात धरून तारदाळ येथील तरुणावर फायटर व लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून…
कबनूरमध्ये कौटुंबिक वादाचे टोक; पत्नी व दोन मुलांकडून पित्याचा खून
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: कबनूर येथील शिवाजी कॉर्नर परिसरात घरगुती वादातून पत्नी व दोन मुलांनी मिळून कुटुंब प्रमुखाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात…
इचलकरंजीत संतापाची लाट : नसरापूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने, आरोपीस फाशीची मागणी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.४: साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या नसरापूर (ता. भोर) येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून इचलकरंजीतही संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ…
रत्नागिरीत गावठी दारूवर पोलिसांची कारवाई; मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.३०:रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने व कोकण नगर चौकीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. ही कारवाई दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी करण्यात…