Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हा
धाक दाखवत तरुणाला लुटले; १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास
इचलकरंजी, विजय मकोटे
दि.२६: भोने माळ परिसरात भरदिवसा एका तरुणाला धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि अॅक्सेस मोपेड असा तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. याप्रकरणी…
रत्नागिरीत अवैध गोवंश मांसप्रकरणी कारवाई; ५१.५ किलो गोमांस जप्त, एकाला अटक
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. २७ : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश मांस बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ४८० रुपये…
रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि. २५ जून : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांनी हा आदेश…
जामिनासाठी मदतीच्या नावाखाली २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पीएसआयविरुद्ध…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. २५ जून : जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अर्पणा सूर्यदेव जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक…
जुन्या वादातून महिलांसह तिघींना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२६ : गणेशनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून महिलांसह तिघींना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अनिता बाबासाहेब गायकवाड (वय ५० , रा.…
व्याजाच्या कर्जाच्या मोबदल्यात महिलेचा लैंगिक शोषणासाठी वापर; तिघांवर गुन्हा
इचलकरंजी,: सलीम मुल्ला
दि.१४: व्याजाच्या पैशासाठी एका महिलेचा कथितरित्या गैरफायदा घेत तिला देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
शहापूर पोलिसांची कारवाई : २ किलो २८१ ग्रॅम गांजासह तिघे जेरबंद
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.११ : शहापूर पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ किलो २८१ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त…
कापड व्यवहारात 27.83 लाखांची फसवणूक; राजस्थानमधील कंपनी संचालकांसह चौघांविरोधात गुन्हा
इचलकरंजी : विजय मकोटे दि.११ :कापड व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल २७ लाख ८३ हजार २२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एका कंपनीच्या तीन संचालकांसह दलालाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
अवैध IPL बेटिंग प्रकरणातील दोन मास्टरमाईंड गुजरातमधून जेरबंद
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि.११: इचलकरंजीतील अवैध आयपीएल बेटिंग रॅकेट प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्यातील दोन मास्टरमाईंड आरोपींना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे…
सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी…
रत्नागिरी :नियाझ खान
दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली…