Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
गोकुळ’ परिवारातर्फे उल्लेखनिय कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
दि.१८. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गोकुळ तर्फे सत्कार करण्यात आला.
यामध्ये आनंद अशोक पाटील रा. दारवाड, ता.भुदरगड…
विज्ञानवादी बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे
शिरढोण : प्रमोद कांबळे
दि ;१७ विज्ञानवादी प्रज्ञा करूणा न्याय स्वातंत्र समता बंधुता जपणारा बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे आहे तरच बहुजन समाज अंधश्रद्धा कर्मकांड यातून मुक्त होवून बहुजनांचे कल्याण होइल असे प्रतिपादन अजित कांबळे…
65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त आप उत्तर नागपुर तर्फे भव्य मोफत आरोग्य व रोगनिदान शिवीर
नागपुर:प्रतिनिधी
आम आदमी पार्टी उत्तर नागपुर तर्फे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीनानिमित्त आम आदमी पार्टी उत्तर नागपुर चे अध्यक्ष श्री रोशन डोंगरे यांच्या नेतृत्वात नागपुर महानगर पालिका, बुद्धा चैरिटेबल ट्रस्ट, नई उडान बहुउद्देश्यीय…
आमदार प्रकाश आवाडे यांनी कबनुर गावच्या आमदार फंडातील विकास कामाचा फोडला नारळ
कबनूर: दिपक पाटील
दि.१७- कबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या आमदार फंडातून आणि २५:१५ या योजनेतून १७.५० लाख व स्थानिक विकास निधितून १० लाख रुपये अशा २७.५० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचा उद्धघाटन शुभारंभ आमदार…
साखरपा,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न
संगमेश्वर:-मुुजीब खान
साखरपा, देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकत्याच रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ॲम्बुलन्सपैकी साखरपा आणि देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या ॲम्बुलन्स चा…
आचार्यश्री आनंद युवा मंचचा भुकेल्यांना दररोज आधार उपक्रम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि: १७:प्रत्येक अडचणीच्या काळात आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या आनंद गुरू मोफत चपाती-भाजी सेवा केंद्रास माजी आमदार तथा भाजपा प्रदेश…
सातपुते परिवाराच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता
इचलकरंजी: विजय मकोटे
येथील सुतार मळा परिसरातील हभप स्व. दत्तोबा रंगोबा सातपुते यांचे घरी साजर्या होणार्या ६१ व्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.६१ वर्षापूर्वी भारत-चीन युध्दानंतर इचलकरंजी शहरामध्ये…
इचलकरंजीत तरूणाचा भर रस्त्यात तलवारीने वार करून खून
इचलकरंजी: संजय आंबे
येथील स्टेशन रोडवरील हॉटेल जमजम समोर शनिवारी दि.१६ रात्री संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४२, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर) याचा तलवारीसह धारदार शस्त्राने निर्घुन खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…
समस्त मुस्लिम समाज कडून शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यात उदंड प्रतिसाद
इचलकरंजी - प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण श्री शिवतीर्थ लोकार्पण सोहळा अगदी दिमाखदार पार पडला.सदर सोहळ्यास समस्त मुस्लिम समाज इचलकरंजी,कबनुर,परिसर कडून हजारच्या संख्येने उपस्थित होते.घोडे,रथ, बघी,ढोल…
फणसकिंग हरिश्चंद्र देसाई यांचा स्वराज्य ध्वज सोहळा प्रसंगी सत्कार
लांजा:नसिर मुजावर
दि.१५: महाराष्ट्रातील फणसकिंग म्हणून ओळख असणारे हरिश्चंद्र देसाई यांनी फणस लागवड करुन मिळविलेल्या नावलौकीकाची दखल घेत त्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ला खर्डा, तालुका जामखेड येथे दसऱ्याच्या…