Browsing Category

रत्नागिरी

संगमेश्वर मध्ये मोहरम सण उत्साहात साजरा

संगमेश्वर : नियाज खान दि. ११ ऑगस्ट :संगमेश्वर मापारी मोहल्ला आणि कसबा येथील मुस्लिम बांधवानी  मोहरम हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला . गेली दोन वर्ष कोरोनामुळे मोहरम ला ताबूत ची मिरवणूक निघाली नव्हती यावर्षी मात्र कोरोनाचे निर्बध…

महसूल दिन कार्यक्रमात गुणवंताचा गौरव

रत्नागिरी :अस्लम खान दि. ०२ :- महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार खाते आहे. सर्व लोकांच्या जीवनाला स्पर्श करणार खात आहे.  विविध कामांसाठी नागरिक आणि शेतकरी आपल्याकडे मोठया अपेक्षेने आपली गाऱ्हाणी घेऊन येत असतात ती सकारात्मक…

रत्नागिरी उपपरिसरमधील पर्यावरणशास्त्र विभागाची क्षेत्र भेट

रत्नागिरी- सचिन पाटोळे दि. १ ऑगस्ट : पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक डॉ अरूण चांदोरे, संशोधक डॉ कुमार विनोद गोसावी व पर्यावरणशासस्त्र…

अंगणवाड्यांना ग्रामपंचायत तर्फे गॅस कनेक्शन आणि डिजिटल वजन काटे

रत्नागिरी : अस्लम खान दि .२९ जुलैै :  कोतवडे गावातील सर्व अंगणवाड्यांना  ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे च्या माध्यमातून  गॅस कनेक्शन व डिजिटल वजन काट्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.                      कोतवडे गावामध्ये उंबरवाडी, मुस्लिमवाडी,…

शालेय बालक कामात व शिक्षण अधिकारी मात्र कोमात

रत्नागिरी : अस्लम खान दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा…

नियोजन विभागाचा गौरव

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर दि.  २५ : ग्रामविकास व पंचायत राज विभाग-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकरिता ग्राम योजना राज्यस्तरीय संकल्प परिषद  प्रथमच नवी मुंबई येथे…

केसरी उत्सवास गणपतीपुळेत आरंभ देशातील 75 चित्रकारांचा सहभाग

रत्नागिरी : अस्लम खान दि.22:- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा भाग म्हणून  भारतीय स्वातंत्र्य…

कुटगिरी – पाचांबे हद्दीवर भीखोल दरीत केंद्र सरकारचा वीजनिर्मिती प्रकल्प व्हावा

आरवली : सचीन पाटोळे दि. २२जुलै :  वीजनिर्मिती चा कोयना विद्युत प्रकल्प अविरतपणे सुरू आहे या कोयना विद्युत प्रकल्पातून महाराष्ट्राला वीजपुरवठा करण्यात येतो अशा पाण्यापासून वीजनिर्मिती करणा-या प्रकल्पांमुळे राज्यातील वीज टंचाई…

हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत साखरपा परिसरात प्रभातफेरी

देवरूख : सचिन पाटोळे दि. २३ जुले : आपला भारत देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे.प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन…

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : अस्लम खान दि. १५ जुलै : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतीक युवा कौशल्य दिन 15 जुलै,2022 चे औचित्य साधून जिल्हा कौशलय विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगांव,…