Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरी
रत्नकृषी महोत्सवाची सांगता
रत्नागिरी : अस्लम खान
दि.२२ मे - तीन दिवस चाललेला रत्न कृषी महोत्सवाची सांगता झाली .आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…
रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड
संगमेश्वर : सचीन पाटोळे
संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि हिरीरीने प्रत्येक विषयामध्ये सहभाग दाखवणारे काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पेळणारे अनिरुद्ध कांबळे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष…
कुशल रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्यासाठी नियोजन करा
रत्नागिरी : प्रतिनिधी
दि.17:- जिल्हा उद्योग केंद्र आणि बँका यांनी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी मासिक 200 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवून त्याबाबतचे नियोजन करुन अधिकाधिक जणांना स्वयंरोजगार मिळवून द्यावा असे प्रतिपादन…
कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर
रत्नागिरी : मुजीब खान
दि. : १८ मे. : कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे…
मुंबई गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पुल अर्जुना नदीवर
राजापूर : प्रतिनिधी
दि. १७ मे. : सुमारे पाचशे किलोमिटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल वाहतुकीस…
तब्बल ४० वर्षांनी भेटले वर्ग मित्र
आरवली : सचिन पाटोळे
दि. १८ मे. : ४० वर्षांनी झाली माजी विद्याथ्यांची भेट . निमित होत गेट टूगेदरच .प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एव्हढ्या…
दिक्षा भूमी क्रांती स्तंभाचे १७ मे रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी -सचिन पाटोळे
दि. १६ मेे.रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. या दिक्षा भूमी क्रांती धम्म स्तंभाचा मंगळवार दिनांक १७, मे रोजी सकाळी ९ वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. लोकार्पण…
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक विजयी
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि. १६ मे. :रनागिरी एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा निकाल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विजयी झाले आहेत सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे…
नवीन डांबरीकरण केलेले खालील पाण्याच्या पाईपला गळती
रत्नागिरी : प्रतिनिधी
दि. १६ मे. येथील मारुती मंदिर ते मजगाव रोड जवळ गोडबोले स्टॉप जवळ पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे . ही पाईपलाईन नवीन असताना देखील लिकेज झाली आहे तसेच नवीन डांबरीकरण झाल्यानंतर या…
शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज
रत्नागिरी :नियाज खान
दि. 13 : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि…