Browsing Category

कोल्हापुर

इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे  दि २२  : इचलकरंजी येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २१ जून २०२६) रोजी कृष्णा मल्टिपर्पज हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ…

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन  

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.20: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे…

मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.२०: केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.१९: पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकास कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उद्या आगमन होणार आहे. त्यांच्या उद्याच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी…

जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांना ‘महाराष्ट्र कामगार भूषण’ पुरस्कार जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे   दि .१८: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा कामगार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा व संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिवर्षी फक्त एकमात्र दिला जाणारा सन २०२६ सालचा ‘महाराष्ट्र कामगार भूषण‘…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

 कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. १६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १९  व २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण…

मणेरे शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी…

अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांची दौरा…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१६  : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी…

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १६ः येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग, अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग तसेच अर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर या…

व्याजाच्या कर्जाच्या मोबदल्यात महिलेचा लैंगिक शोषणासाठी वापर; तिघांवर गुन्हा

इचलकरंजी,: सलीम मुल्ला  दि.१४: व्याजाच्या पैशासाठी एका महिलेचा कथितरित्या गैरफायदा घेत तिला देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…