Browsing Category

कोल्हापुर

दहावी निकालात चाटे शिक्षण समूहाची उज्ज्वल कामगिरी

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि.१५: दहावी परीक्षेच्या निकालात चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

इचलकरंजी : विजय मकोटे दि.१३ मे २०२६ :फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९७.३४  % ,बारावी कॉमर्स विभागाचा ९६.९१ % व आर्ट्स विभागाचा ९१.१५ % निकालासहित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर…

इचलकरंजीच्या १० खेळाडूंची ‘ब्लॅक बेल्ट’ उच्च परीक्षेसाठी निवड

इचलकरंजी - विजय मकोटे  दि.१५ : येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीच्या दहा खेळाडूंची 'ब्लॅक बेल्ट' उच्च पदवी प्रमाणपत्र परीक्षा २०२६ साठी निवड झाली. त्यात ९ मूलींचा समावेश आहे. सलग पाच वर्षे मार्शल आर्टचा सराव करणाऱ्या खेळाडूंमधून 'ब्लॅक…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १५- डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील इटीसी विभागातील विद्यार्थी आदित्य चंदगडे, प्रथमेश मांगलेकर, गिरीश अडते, सौरभ आवळे या विद्यार्थ्यांनी डॉ एस.आर. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली…

मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ संस्थेची निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी:-विजय मकोटे     दि. १४ :येथील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेची सन २०२६-२०३१ या सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्वला पळसकर…

यंत्रमागधारकांच्या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीस तीन महिन्यांची मुदतवाढ : आ.राहुल आवाडे…

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१३:यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवणेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन…

आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा 

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१२: महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देणेबाबत) अधिनियम २०१७ अंतर्गत राज्य शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेस जीएसटी परतावा पाेटी थकीत रकमेपैकी एप्रिल आणि मे या दाेन महिन्याचे २०…

केएटीपी संस्थेची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे; व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब कलागते

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१२: येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंट्रीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.…

जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; ‘एफएफपीओ’च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगार

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.११: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि आसपासच्या तालुक्यात मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः बदलण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. 'फिश फार्मर…

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले,मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवा

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.११:जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले असून यांत्रिकीकरणात जिल्हा अग्रेसर आहे. यात नवनवीन सुधारणा आवश्यक आहेत. उत्पादन वाढ लक्षात घेत शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवा अशी विचारणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर…