Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार
मुंबई: प्रतिनिधी
दि.६: इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे 300 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबत शासन सकारात्मक असून, अत्याधुनिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य…
लिंकिंग केल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.६: जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बियाणे व…
डिजिटल युगात ‘सायबर प्रतिकारशक्ती’ काळाची गरज, राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.0६: समाज माध्यमांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर…
इचलकरंजीत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा मेळावा उद्या
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.६: इचलकरंजी व परिसरातील खर्चीवाल्या (मजुरीने कापड विणून देणाऱ्या) यंत्रमागधारकांचा महत्त्वपूर्ण मेळावा गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या सभागृहात आयोजित…
भारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.६: उपाध्यक्ष डीकेटीई माजी मंत्री प्रकाश आवाडे मनोगत किंवा चौकट - डीकेटीईला मंजुर झालेला एनटीटीएम प्रकल्प हा केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर इचलकरंजीच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठा टप्पा आहे. या माध्यमातून इचलकरंजीला…
आमदार रोहित पवारांकडून ‘दत्त’च्या क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्पाचे कौतुक; महिलांच्या बीज…
शिरोळ: राम आवळे
दि.५: दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपड मुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे.शिवायसेंद्रिय बी ज भांडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगले मिळावे यासाठी सुरू असलेले काम…
मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.0५: जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करून प्रशासनाला तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये…
डीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.५ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यानी विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा, हॅकॅथॉन व तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन मिळवले…
अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.०४: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या…