Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २२ : इचलकरंजी येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २१ जून २०२६) रोजी कृष्णा मल्टिपर्पज हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ…
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.20: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे…
नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक…
सांगली: अय्यान पटेल
दि.२०: जिल्ह्यात नीट-युजी फेरपरीक्षा 2026 सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, परीक्षेसाठी नियुक्त संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे. कोणत्याही…
मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२०: केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१९: पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकास कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उद्या आगमन होणार आहे. त्यांच्या उद्याच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे…
रत्नागिरी : नियाझ खान
दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…
इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्याबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८ : इचलकरंजी शहर व परिसराच्या दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र…
जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांना ‘महाराष्ट्र कामगार भूषण’ पुरस्कार जाहीर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१८: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा कामगार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा व संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिवर्षी फक्त एकमात्र दिला जाणारा सन २०२६ सालचा ‘महाराष्ट्र कामगार भूषण‘…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. १६ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १९ व २० जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण…
मणेरे शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी…