अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या…

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि .१८ :संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी 'फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी' विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण २०२०  ची…

महारक्तदान शिबिरास उत्स्पुर्त प्रतिसाद

इचलकरंजी : विजय मकोटे दि .१८ : जी.पी पारसिक सहकारी बँक लिमिटेड कळवा -ठाणे बँकेचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. गोपीनाथ शिवराम पाटील  यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्लस्टर ४ तर्फे इचलकरंजी शाहू पुतळा येथे महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले  होते.…

स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…

शिरोळ: राम आवळे  दि .१८ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची…

स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या कार्याचा गौरव हैदराबाद मध्ये तेलंगाना सरकार मार्फत सत्कार

कबनुर: हबीब शेखदर्जी   दि .१७ : कबनूर गावचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आले. हैदराबाद येथील रवींद्र भारती ऑडिटोरियम हॉलमध्ये सय्यद शहा नावाज अहमद कादरी द्वारा लिखित पुस्तक ब्लड स्पीक्स टू - द रोल…

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे कार्य कौतुकास्पद

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .१८ : बांगड माहेश्‍वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने, तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा, महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांचे प्रयत्नातून आयजीजीएच रुग्णालयात सीसीटिव्ही व वाहनतळ उभारणीसाठी ८४…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि. १९ : सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी ६० लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचार्‍यांना वाहनतळ उभारण्यासाठी…

पूरग्रस्त शेतकर्‍यांनी अनुदानासाठी केवायसी ची पूर्तता तातडीने करावी

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .१८ :नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु अद्यापही काही…

शरद कृषीच्या प्रणवची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

जैनापूर:राम आवळे  दि .१३ :जैनापूर येथी ल शरद कृषि महाविद्यालया च्या कु. प्रणव संभाजी कुंभार या विद्यार्थ्याची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या फुटबॉल संघामध्ये निवड झाली आहे.हे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा १६ ते…