कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी
कडवई:(विशेष प्रतिनिधी)
कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवप्रतिमेची सुंदर फुलांनी व…